Add to Wishlist

पुस्तकाविषयी

350.00

पुस्तकाविषयी

या पुस्तकात पवित्र आत्म्यासंबंधीच्या पुढील बाबींचा विस्ताराने विचार केला आहे :

* पवित्र आत्म्याचे व्यक्तित्व

* पवित्र आत्म्याचे सेवाकार्य

* देवाचे सात आत्मे

* पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा

* पवित्र आत्म्याची नऊ कृपादाने

* पवित्र आत्म्याची नऊ फळे

* आत्म्याने परिपूर्ण व आत्म्याद्वारे चालवले जाणारे जीवन

ईश्वरविज्ञानावरचे अजून एक पुस्तक असे हे पुस्तक नाही! पवित्र आत्म्याने भरलेले आणि पवित्र आत्म्याद्वारे चालवले जाणारे जीवन कसे मिळवावे याविषयी उपयुक्त आणि व्यावहारिक मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. त्यासोबत लेखक पवित्र आत्म्याची नऊ कृपादाने आणि पवित्र आत्म्याची नऊ फळे यांचे फार सुंदर विवेचन करतो.

चाळीस वर्षांहून अधिक काळ सेवेचा अनुभव असणारे डॉ. ब्रायन जे. बेली हे आत्म्याने भरलेले महान सेवक म्हणून सुपरिचित आहेत. पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतच्या तुमच्या जीवनप्रवासात तुमचा मार्गदर्शक आणि सांत्वनदाता व्हावे या पवित्र आत्म्याची इच्छेची तुम्हांला अधिकाधिक जाणीव व्हावी ही त्यांची कळकळीची प्रार्थना आहे. असे करीत असताना, पवित्र त्र्यैक्यातील तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही खूप घनिष्ट प्रकारे ओळखाल असा आमचा विश्वास आहे. पवित्र आत्मा या पुस्तकात सांगितलेली सत्ये तुम्ही समजून घेत असताना पवित्र आत्म्याविषयी नवीन संवेदनशीलता तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि त्याने तुमच्या जीवनात कार्य करावे म्हणून ओढ तुम्हांला लागेल.

Usually dispatched in 2 to 3 working days.
Safe & secure checkout
Category:

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
Click outside to hide the comparison bar
Compare
    Placeholder
    Colosians & Philemon
    1 X 150.00 = 150.00
    Second Coming Book and Question Paper
    1 X 250.00 = 250.00
    colossians & Philomon
    1 X 150.00 = 150.00
    Colossians and Philemon
    1 X 150.00 = 150.00
    Psalms Book
    1 X 220.00 = 220.00
    Placeholder
    Romans
    1 X 150.00 = 150.00
    Placeholder
    PHILEMON & COLO
    1 X 350.00 = 350.00
    Ephesians Book and Question Paper
    1 X 250.00 = 250.00
    Trails of Saints Book and Question Paper
    1 X 250.00 = 250.00
    ×